Showing posts with label KOLHAPUR MHALAXMI. Show all posts
Showing posts with label KOLHAPUR MHALAXMI. Show all posts

Monday, August 27, 2018

OTHER

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

Jump to navigationJump to search

करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर (अंबाबाईचे देऊळ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकीएक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूटकिंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.
पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्‍या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.